कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन व मिरवणुकांवर निर्बंध घालण्यात आले आहे. यंदा शहरातील गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. सरकारने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांना घरातच बाप्पाचे विसर्जन करण्याच सूचित करण्यात आलय. मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन होताना दिसत नाहिये. काही ठिकाणी अगदी विचित्र पद्धतीने बाप्पाचं विसर्जन होताना दिसतय. याबाबतचा एक व्हिडिओ अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये काही लोक एका पुलावरून बाप्पाची मूर्ती पाण्यात ढकलून देताना दिसून येत आहेत. त्यावर एक मुलगा त्यांना “असं नका करू” अस म्हणताना ऐकायला मिळतयं. हा व्हिडीओ पोस्ट करत धनश्रीने स्टोरीमधून संताप व्यक्त केला आहे. (Snehal VO)
'गणपती विसर्जनाच्या या बदललेल्या स्वरूपाबद्दल आपले काय मत आहे हे आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा... '
#DhanashreeKadgaonkar #LokmatFilmy #MarathiBiggBossSeason3 #MarathiStatus #MarathiGossips #MarathiNewsLive #GanapatiVisarjan2021 #CoronaGuidelinesInMumbai #CoronaGuidelinesInMaharashtra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber